Sakal Chya Batmya | EPFO 3.0 मध्ये महत्त्वाचे बदल केले ते पेट्रोल आणि डिझेलच्या किमती कमी होण्याचे संकेत दिले

Sakal Chya Batmya | EPFO 3.0 मध्ये महत्त्वाचे बदल केले ते पेट्रोल आणि डिझेलच्या किमती कमी होण्याचे संकेत दिले

१) EPFO 3.0 मध्ये महत्त्वाचे बदल केले २) एसटी कर्मचाऱ्यांचे पगार धोक्यात आले ३) अनेक युरोपीय देश तीव्र उष्णतेच्या लाटेने त्रस्त ४) ईस्टर्न फ्रीवे विस्तार प्रकल्पात मोठा बदल केला ५) पेट्रोल आणि डिझेलच्या किमती कमी होण्याचे संकेत दिले ६) जागतिक कसोटी चॅम्पियनशिपबाबत आयसीसी मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत ७) प्रसिद्ध अभिनेत्याने इस्लाम धर्म स्वीकारला स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर

१) EPFO 3.0 मध्ये महत्त्वाचे बदल केले

२) एसटी कर्मचाऱ्यांचे पगार धोक्यात आले

३) अनेक युरोपीय देश तीव्र उष्णतेच्या लाटेने त्रस्त

४) ईस्टर्न फ्रीवे विस्तार प्रकल्पात मोठा बदल केला

५) पेट्रोल आणि डिझेलच्या किमती कमी होण्याचे संकेत दिले

६) जागतिक कसोटी चॅम्पियनशिपबाबत आयसीसी मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

७) प्रसिद्ध अभिनेत्याने इस्लाम धर्म स्वीकारला

स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर

[00:00:00] कॉम्सकोर मुसार आता eSakal.com आहे देशा तिल नंबर एक ची बराठी न्यूज वेफ साली, प्रत्तेक अपडेट साथी eSakal.com ला नत्की भेट द्या

[00:00:11] EPFO 3.0 मधय महतवाचे बदल करने तालेले तर स्ट कर्मचारें से पगार धोक्या ताले त अनेक यूरोपिय देश तीवर उष्णते चा लाटेन त्रस्तायेत तर इस्टन फ्रीवे विस्तार प्रकलपात मोठा बदल करने तालेलाए

[00:00:38] पेट्रोल अनी डीजिल चा किमती कमी हुने से संकेत देतायेत तर जागतिक कसोटी चैंपियन्शिप बबद ICC मोठा निल्णे घिने चा तायारीते प्रसिद्ध भिनेत्यान इसलाम धर्मस्विकार लाए या बात में आपन आच्चा पॉडकास्ट मधे आइकना रग नमस्कार मी गवरीकुबेर आज 22 जून वार सोमवार तुम्हे अईकता हाथ देशातिल नंबर बन मराठी निउस वेबसाइट ईसकार.com स पॉडकास्ट

[00:01:08] पॉडकास्ट ची पहिली बात मी ईपीएफो 3.0 ची ईपीएफो 3.0 अंतरगत कर्मचारी भविश्य निधी संघटना आपल्या सदस्यान साथी अनेक नवीन 120 वैशिष्ट्य सादर करनेचा तयारीते सरवाधिक चर्चे तसलेली गोशना मंजे ईपीएफ खाते धार काना त्यानचा पीएफ शिल्लकीचा पंचातर टक्यान पर्यंतर रकम कधी ही काडनेची परवांगी देने

[00:01:35] मात्र या गोशने नंतर शंभर टक्ये पीएफ काडनेची सुविधा पूर्वी प्रमाणे सुरू राहिल की ना ही आसा प्रश्ण अनेकर नपडलाए ईपीएफ ओन 15 ओक्टोबर 2025 रोजी जारी केलेले आ निवेदनाच पष्टके लोता की पातर रकमेचा पंचातर टक्ये रकम कोंट्या ही कागत पत्रां शिवाय कधी ही काड़ता येल तर संपूर्ण शंभर टके रकम काड़नेची सुविधा विशेश परिस्थितित सुरू राहिल

[00:02:01] सध्या ईपीएफ सदस्य नैसर्गी कापति महामारी कंपनी बंदपड़न और बेरोजगारी आंचा सार्ख्या विशिष्ट परिस्थित त्यांचा खात्यातील संपूर्ण शिल्लक रकम ही काड़ू शकतात मत्र या साठी सदस्याला पईसे काड़नेचा कारंड देन और संबंधित कागतपत्र साधर करन अवश्यके दिलेल कारंड ईपीएफो चा मंजूर श्रेणीन मधे बसत नसल्या मुले दावे अनेक दा नाखारले जाता सत

[00:02:29] पॉडकासची दुसरी बात मिये स्टी कामगार अंची स्टी कामगार अभूत पूर्व आर्थिक संकतांचा सामना खरताई तातकाल आर्थिक मदती शिवाय पुढिल महिन्यात कर्मचारें से पगार देन अशक्य होईल इतकच नाई तर इंधन दुरुस्ती अणि दैनन दिन कामकाजा साथी नीधी चा कमतर ते मुले लाल परी सेवा ठप होनेचा धोका आहे माहराष्ट्र स्टी कर्मचारी कॉंग्रेस चे सर चितनीस श्रीरंग बर्गे याननी हा गंभी रिशारा दिलाए

[00:02:59] तेननी सरकार कडे तातकाल मदती ची मागणी के लिए स्टी कडे डीजेल पुरवठादार, सूटे भाग, टोल, दुरुस्ती अणि देख भाल अणि भाडयान घेतलेले बसेश्ची मोठी थकबा किये कर्मचारेंचे पी एफ, ग्रैचुटी, रजा रोखी करण, वैध्यकी अणि प्रवास भत्ता, आणि बैंक करजाचे हफ्ते आणि बैंक करजाचे हफ्ते संबंधित संस्थान मधे जमा झालेले ना हीए

[00:03:23] बर्गे यन्नी असा दावा के लाए कि डिसेंबर 2025 ते में 2027 पाड़कास ची तिसरी बात मी यूरोपीय देशांची अनेक यूरोपीय देश सध्या धोका दायक उष्ण तेचा लाटे चा विलख्याते

[00:03:52] ताप मान सात त्यान वाढ़त सुन अनेक ठिकानी ते विक्रमी पातलीचा जवल पोचते परिस्तिती इतकी गंभीर जालेलीए कि फ्रांस न काही भागान मधे मद्याचा सेवनावर आणी विक्री वर आउशताहा बंदी घतलीए जर्मनीन देश व्यापी उष्णतेचा इशारा जारी केलाए तर स्पेन मदला फुटबॉल चाहतेयांसे एक प्रमुख केंद्र बंद करने अस भाग पडले

[00:04:16] फ्रांस चाहा शहन्ने उपईकी 35 प्रांतान मधे उष्णतेचा लाटेचा रेड अलर्ट जारी करने तालेलाए हवामान खात्या नुसार नहिरुत्य फ्रांस, पैरिस आणी बर्गंडी प्रदेशा तापमान हे 41 ते 40 आउश सेल्सियस परंत पोचु शक्त तर काही ठीकाणी ते 41 साउश सेल्सियस परंत जानेची शक्यताए सरकार्न लोकानना घरात थामनेच भरपूर पाणी पिणेच आणी उथाण टालनेच आवाहन केले

[00:04:46] इटली मधे सुधा उष्णता सपष्ट पणे दिसुनियते अनेक शहरान मधे तापमान 36 सदोती सांश सेल्सियस परंत पोच्णेची शक्यताए राजधानी रोम मधे अईतिहासिक कोलोजियमला भेट देणारे परियतक कड़क उन्धात हैरान जालेले दिस्ताए अनेक अन्नी दिलासा मिलवने साथी प्लाचीन कलोडियस मंदिराचा भूमिगत भागा कड़े धावगेतली जिते तापमान तुलनेन संव्य होता

[00:05:13] पडकास्ची चवथी बात मी इस्टन फ्रीवे विस्ताराची विकास आणी परियावरण यानचात संतुलन राखत मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकर्णान तेरा पुरुणांक 9 किलोमिटर लाम्बी चा इस्टन फ्रीवे विस्तार प्रकलपाचा आरा खड़ेयाद आणी संद्रेखनात महत्व पुरुणा बदल करून 915 जाडानना नवसंजीवनी देनेचा निर्णय घेतलाए

[00:05:37] या बदलान मुले मुंबई ते सम्रुधी महमार्गा परियंत अखंड कनेक्टिविटीचा मार्ग मोकला होईल तसच मुंबई आणी ठान्याचा दर्म्यान वहतु कोंडीला ही मोठा दिला सम्रेल सुधारीत योजने अंतरगत शेकडो जाड़ विकली जातील तर केवल मर्यादीत संकेनच जाड़ तोडवी लागतील त्यामुले परियावरन सवरक्षन आणी पायाभूद सुविधा विकास ही दोन ही उद्धिष्टे एकाच वली साध्य होतील

[00:06:04] पोडकास ची पाच्वी बात मिये पेट्रोल आणी डीजेल चा किमतीन ची केंद्रिय पेट्रोलियम आणी नैसर्गीक वायू मंत्री हरदीप सिंग पूरी यान्यासे संकेत दिलेएद कि जर नुकतेच कमी किमतीत खरेदी केलेले कचे तेल भारतीय रिफाइनरीज मधे पोचले तर पेट्रोल आणी डीजेल चा किमतीक कमी हो शकतार

[00:06:24] जागतिक तेल बाजारात मोठे चड उतार हो नहीं देशान तर्गत इंधनाचा किमतीत फारच कमी वाड जालेली है तेल विपणन कमपनया अजु नहीं जास्तक किमतीत खरेदी केलेले कच्चा तेला वर प्रक्रिया करताई अंतर राष्ट्रिया कच्चा तेलाचा किमतीतील घसरनीचा परणाम कीरकोल इंधनाचा किमतीन मधे दिश्णा साथी वेल लागेल सध्या कमपनयान कडे जास्तक किमतीत खरेदी केलेला कच्च तेल साठ्याताई

[00:06:51] जे महां कमी किम्ती इत खरेदी केलेला कच्चतेल तैंचा परंत पोहचेल तेमहां इन्धनाचा किम्ती ही कमी हुनेची शक्यताए पॉडकास ची साहा वी बात मी आईको याद करीड आक्षेत रातना जागतिक कसुटी चैंपियन्शिपचे अंतिम सामने संदरभात ICC एक मोठा निर्णाई घेनेचा तायारीते आता परियंताचे सर्व डब्लिउटीसी अंतिम सामने इंगलन बधे खेले गेले

[00:07:17] 2017 चांतिम सामना आईतिहसिक लॉड्ज मैदानावर खेलेला जाई आता अशी बात मी समुराली है कि ICC 2017 चा डबलिउटीसी अंतिम सामने चे यजमान पद लॉड्ज कडन काढ़ून घेऊ शकत ICC और ECB अंतिम सामना लॉड्ज आईवजी ओवल वर हलवने बाबच चर्चा करताई

[00:07:39] अध्याप कोंता ही अंतिम निर्णे जालेला नाही है परन्तु अंतिम स्थणा बाबच ची चर्चा ही प्रगत अवस्थे तसलेच वरुट्ताई पॉड्काशी शेवची बात मी गियान कार्लो एस्पोसितो यांची ब्रेकिंग बैड, दे बोईज आणी दे मैडलोरियन यान सार्ख्या लोकप्रिया मालेकान मधिल भूमिकान साथी ओलखले जानारे होलिवोड अभिनेते गियान कारलो जुसेपे एलेक्जांड्रो ओस्पोसितो याननी इसलाम धर्मस्वी कारलाए

[00:08:08] ते काही काया पसन साओधी अरेबिया मधे एका चित्रपटाचा चित्री करण करतोते तेननी कलमाचा पठण करून इसलाम धर्मस्वी कारलाए तेननी प्राडक्शन टीमचा सदस्यांसो बत मशीदित नमाज अही अधा केली अल शेख याननी तेन्चा एक्समेन अकाउंटवर जियान कारलो एसपसिटों अपले टीम सदस्यांसो बत नमाज अधा करत असलाचा एक वीडियो शेर देखिल केलाए

[00:08:34] हे होत अईसका.com सा पॉडकास्ट अर्थाज सकाच सा पॉडकास्ट हे पॉडकास्ट तुम्हला कसवाटला अम्हला नक्की कलवा याला रेटिंग द्या अणि इतर अन्न सुध्धा रेकमेंड करा तर अपना ताउद्या पुनह भेटु याद धन्द्यवाद स्क्रिप्ट अन् रीसर्च पुरुषाल करमरकर