Sakal Chya Batmya | १८ तास अभ्यास करून बाबासाहेबांना अनोखं अभिवादन ते अमेरिकेत बेकायदेशीर राहणाऱ्यांना ट्रम्प प्रशासनाचा इशारा

Sakal Chya Batmya | १८ तास अभ्यास करून बाबासाहेबांना अनोखं अभिवादन ते अमेरिकेत बेकायदेशीर राहणाऱ्यांना ट्रम्प प्रशासनाचा इशारा

१) मागासवर्गीय तरुणांना लघुउद्योगांसाठी मिळणार ४ लाखांपर्यंतचं कर्ज, काय आहे नेमकी योजना? २) १८ तास अभ्यास करत विद्यार्थ्यांचं डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अनोख्या पद्धतीने अभिवादन ३) अमेरिकेत बेकायदेशीर राहणाऱ्यांनी त्वरीत देश सोडावा, ट्रम्प प्रशासनाकडून तीस दिवसांचा अल्टीमेटम ४) इस्लामिक स्टेटच्या निशाण्यावर लहान मुलं, ब्रेन वॉश करण्याचा प्रयत्न ५) वक्फ कायद्याअंतर्गत पहिली कारवाई, अनधिकृत मदरशावर हातोडा ६) विराट कोहलीचा नवा विक्रम, ट्वेंटी-२०त अर्थशतकांची 'सेंच्यूरी' ७) सनी देओलचा 'जाट' प्रेक्षकांच्या पसंतीला, तिसऱ्या दिवशी बम्पर कमाई स्क्रीप्ट अँड रिसर्च – शुभम बानुबाकोडे

१) मागासवर्गीय तरुणांना लघुउद्योगांसाठी मिळणार ४ लाखांपर्यंतचं कर्ज, काय आहे नेमकी योजना?


२) १८ तास अभ्यास करत विद्यार्थ्यांचं डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अनोख्या पद्धतीने अभिवादन

३) अमेरिकेत बेकायदेशीर राहणाऱ्यांनी त्वरीत देश सोडावा, ट्रम्प प्रशासनाकडून तीस दिवसांचा अल्टीमेटम 


४) इस्लामिक स्टेटच्या निशाण्यावर लहान मुलं, ब्रेन वॉश करण्याचा प्रयत्न


५) वक्फ कायद्याअंतर्गत पहिली कारवाई, अनधिकृत मदरशावर हातोडा


६) विराट कोहलीचा नवा विक्रम, ट्वेंटी-२०त अर्थशतकांची 'सेंच्यूरी' 


७) सनी देओलचा 'जाट' प्रेक्षकांच्या पसंतीला, तिसऱ्या दिवशी बम्पर कमाई 


स्क्रीप्ट अँड रिसर्च – शुभम बानुबाकोडे