बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी क्लिक करा.....सकाळच्या पॉडकास्टला.....
1. Giorgia Meloni : 'या' देशात इंग्रजीसह परदेशी भाषांवर येणार बंदी; English बोलल्यास भरावा लागणार मोठा दंड!
2. Indian Rupee: भारतीय रुपयाचा दबदबा, रशियानंतर आता 'या' देशासोबत करणार रुपयात व्यवहार
3. "गाढवाच्या दुधापासून बनवलेला साबण स्त्रीचे शरीर सुंदर ठेवतो"; भाजप MP मनेका गांधींचा दावा
4. गुजरात फाईल्सला भाजपचं काँग्रेस फाईल्सने प्रत्युत्तर
5. व्हॉट्सअॅपने दिवसांत 45 लाखांहून अधिक खाती केली बंद
6. केतकीच्या पोस्टनं उडवली खळबळ
7. क्रीडाक्षेत्रातील महत्वाची घडामोडी.....माजी क्रिकेटपटू सलीम दुराणी यांचे निधन
8. चर्चेतील बातमी - Shirdi Saibaba : " कोल्ह्याची कातडी धारण करून कोणी... " ; साईंबद्दल धीरेंद्र शास्त्री बरळले
रिसर्च अँड स्क्रिप्ट - युगंधर ताजणे, निलम पवार


