'साडी परिधान नाही केली तरी... 'अर्रर्र रामदेव बाबा काय बोलून गेले!

'साडी परिधान नाही केली तरी... 'अर्रर्र रामदेव बाबा काय बोलून गेले!

बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी क्लिक करा सकाळच्या पॉडकास्टला.....1. UAE New Rules : दुबईला जाण्याआधी पासपोर्ट चेक करा, असं नाव असलेल्या भारतीयांना प्रवेश बंदी2. Nitin Gadkari: पंधरा वर्षे जुनी वाहनं होणार स्क्रॅप; प्रत्येक जिल्ह्यात होतेय रोजगार निर्मिती3. Twitter Blue: ट्विटर यूजर्सचे प्रोफाइल होणार कलरफुल, मिळणार वेगवेगळ्या रंगाची व्हेरिफाइड टिक; मोजावे लागतील 'एवढे' पैसे4. राऊतांविरोधातील याचिकेवर सुनावणीला दुसऱ्या न्यायाधीशांचा नकार; ईडीची पळापळ5. ना चिलीम, ना धूर पण उंदरांनी फस्त केला चक्क ५८१ किलो गांजा6. 'महाराष्ट्र शाहीर' चित्रपटात 'हा' अभिनेता साकारणार 'यशवंतराव चव्हाण7. क्रीडाक्षेत्रातील महत्वाची बातमी - शिस्त असावी जपानसारखी! चार वेळच्या विश्वविजेत्यांना हरवून देखील लॉकर रूमध्ये दाखवली सभ्यता8. चर्चेतील बातमी - Ramdev Baba: साडी परिधान नाही केली तरी.....अर्रर्र रामदेव बाबा काय बोलून गेले!*रिसर्च अँड स्क्रिप्ट - युगंधर ताजणे

बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी क्लिक करा सकाळच्या पॉडकास्टला.....

1. UAE New Rules : दुबईला जाण्याआधी पासपोर्ट चेक करा, असं नाव असलेल्या भारतीयांना प्रवेश बंदी
2. Nitin Gadkari: पंधरा वर्षे जुनी वाहनं होणार स्क्रॅप; प्रत्येक जिल्ह्यात होतेय रोजगार निर्मिती
3. Twitter Blue: ट्विटर यूजर्सचे प्रोफाइल होणार कलरफुल, मिळणार वेगवेगळ्या रंगाची व्हेरिफाइड टिक; मोजावे लागतील 'एवढे' पैसे
4. राऊतांविरोधातील याचिकेवर सुनावणीला दुसऱ्या न्यायाधीशांचा नकार; ईडीची पळापळ
5. ना चिलीम, ना धूर पण उंदरांनी फस्त केला चक्क ५८१ किलो गांजा
6. 'महाराष्ट्र शाहीर' चित्रपटात 'हा' अभिनेता साकारणार 'यशवंतराव चव्हाण
7. क्रीडाक्षेत्रातील महत्वाची बातमी - शिस्त असावी जपानसारखी! चार वेळच्या विश्वविजेत्यांना हरवून देखील लॉकर रूमध्ये दाखवली सभ्यता
8. चर्चेतील बातमी - Ramdev Baba: साडी परिधान नाही केली तरी.....अर्रर्र रामदेव बाबा काय बोलून गेले!

*रिसर्च अँड स्क्रिप्ट - युगंधर ताजणे