रश्दीनंतर हॅरी पॉटरच्या लेखिकेलाही जीवे मारण्याची धमकी ते मेटेंच्या अपघातावरुन केंद्र आणि राज्य सरकारला संभाजीराजेंनी झापले

रश्दीनंतर हॅरी पॉटरच्या लेखिकेलाही जीवे मारण्याची धमकी ते मेटेंच्या अपघातावरुन केंद्र आणि राज्य सरकारला संभाजीराजेंनी झापले

बातम्या सविस्तर जाणून घेण्यासाठी ऐका सकाळचं पॉडकास्ट....1. 'ब्राम्हणांची पोरं खारिक-बदाम खातायत अन् बहुजनांची मुलं जांभया देतायत'2. स्टॉक मार्केटचे 'बिग बुल' राकेश झुनझुनवाला यांचं निधन3. राज्याच्या मंत्रीमंडळाचं खातेवाटप जाहीर; महत्त्वाची खाती फडणवीसांकडे4. विनायक मेटे यांचे अपघाती निधन5. जातीभेद संपणार कधी? माठातलं पाणी प्यायल्याने दलित विद्यार्थ्याला शिक्षकाची बेदम मारहाण6. महेश मांजरेकरच करणार 'बिग बॉस मराठी 4'चं सूत्रसंचालन..7. ...तर कसोटी क्रिकेटमध्ये खेळणार कोण?8. चर्चेतील बातमी - मेटेंच्या अपघातावरुन केंद्र आणि राज्य सरकारला संभाजीराजेंनी झापले

बातम्या सविस्तर जाणून घेण्यासाठी ऐका सकाळचं पॉडकास्ट....

1. 'ब्राम्हणांची पोरं खारिक-बदाम खातायत अन् बहुजनांची मुलं जांभया देतायत'
2. स्टॉक मार्केटचे 'बिग बुल' राकेश झुनझुनवाला यांचं निधन
3. राज्याच्या मंत्रीमंडळाचं खातेवाटप जाहीर; महत्त्वाची खाती फडणवीसांकडे
4. विनायक मेटे यांचे अपघाती निधन
5. जातीभेद संपणार कधी? माठातलं पाणी प्यायल्याने दलित विद्यार्थ्याला शिक्षकाची बेदम मारहाण
6. महेश मांजरेकरच करणार 'बिग बॉस मराठी 4'चं सूत्रसंचालन..
7. ...तर कसोटी क्रिकेटमध्ये खेळणार कोण?
8. चर्चेतील बातमी - मेटेंच्या अपघातावरुन केंद्र आणि राज्य सरकारला संभाजीराजेंनी झापले