रोहित साठी 'या' IPL संघाने केली होती मागणी ते सरकार ट्रॅक करु शकणार नाही तुमची लोकेशन

रोहित साठी 'या' IPL संघाने केली होती मागणी ते सरकार ट्रॅक करु शकणार नाही तुमची लोकेशन

बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी...क्लिक करा, सकाळच्या पॉडकास्टला..…1. PM मोदींनी केले जगातील सर्वात मोठ्या सुरत डायमंड बोर्सचे उद्घाटन2. आता सरकार ट्रॅक करु शकणार नाही तुमची लोकेशन; गुगल मॅप्स आणतंय नवी पॉलिसी3. ''काश्मीरसाठी आम्ही भारतासोबत ३०० लढाया लढू'' पाकिस्तानच्या पंतप्रधानांचं वादग्रस्त विधान4. नागपूरमध्ये सोलार एक्स्प्लोझिव्ह कंपनीत स्फोट, ९ जणांचा मृत्यू5. भल्याभल्यांना सरळ करण्याची माझ्यात ताकद; शरद पवार यांचा सत्ताधाऱ्यांना इशारा!6. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं ‘आदर्श शिंदे’च्या ‘आला बैलगाडा’ गाण्याचं कौतुक7. रोहित साठी 'या' IPL संघाने साधला होता मुंबई इंडियन्सशी संपर्क8. ''जास्तीचा वेळ मिळणार नाही, सापडलेल्या नोंदींच्या आधारावर सरसकट आरक्षण द्या'', जरांगेंचा आंतरवालीत निर्णयस्क्रिप्ट आणि रिसर्च - निलम पवार

बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी...क्लिक करा, सकाळच्या पॉडकास्टला..…

1. PM मोदींनी केले जगातील सर्वात मोठ्या सुरत डायमंड बोर्सचे उद्घाटन
2. आता सरकार ट्रॅक करु शकणार नाही तुमची लोकेशन; गुगल मॅप्स आणतंय नवी पॉलिसी
3. ''काश्मीरसाठी आम्ही भारतासोबत ३०० लढाया लढू'' पाकिस्तानच्या पंतप्रधानांचं वादग्रस्त विधान
4. नागपूरमध्ये सोलार एक्स्प्लोझिव्ह कंपनीत स्फोट, ९ जणांचा मृत्यू
5. भल्याभल्यांना सरळ करण्याची माझ्यात ताकद; शरद पवार यांचा सत्ताधाऱ्यांना इशारा!
6. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं ‘आदर्श शिंदे’च्या ‘आला बैलगाडा’ गाण्याचं कौतुक
7. रोहित साठी 'या' IPL संघाने साधला होता मुंबई इंडियन्सशी संपर्क
8. ''जास्तीचा वेळ मिळणार नाही, सापडलेल्या नोंदींच्या आधारावर सरसकट आरक्षण द्या'', जरांगेंचा आंतरवालीत निर्णय

स्क्रिप्ट आणि रिसर्च - निलम पवार