१) रेल्वेच्या फुकट्या प्रवाशांवर आता श्रेणीनुसार दंड आकारणार
२) क्लाउड अन् AIच्या विस्तारासाठी मायक्रॉसॉफ्टची भारतात ३ अब्ज डॉलरची गुंतवणूक
३) बोगस डॉक्टर ओळखणं आता होणार सोपं
४) पाकमध्ये वीस हजार नोकरदारांकडं दुहेरी नागरिकत्व
५) आता १ एप्रिलपासून सर्वच वाहनांना फास्टॅग अनिवार्य
६) पांड्याला कोण काय बोललं तर...! अंबानींकडून MIच्या खेळाडूंना ताकीद
७) चक्क इरफान खानमुळं बदललं होतं महाराष्ट्रातल्या एका गावाचं नाव
स्क्रीप्ट अँड रिसर्च - अमित उजागरे


