रेल्वे प्रशासनही झालं 'पीके' ते राष्ट्रपतींनी राज्यपाल कोश्यारींचा राजीनामा स्विकारला

रेल्वे प्रशासनही झालं 'पीके' ते राष्ट्रपतींनी राज्यपाल कोश्यारींचा राजीनामा स्विकारला

बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी क्लिक करा....सकाळच्या पॉडकास्टला..........................................................................................1. कोश्यारी गेले रमेश बैस आले!2. तुर्कीच्या भूकंपात मृतांचा आकडा वाढू शकतो -संयुक्त राष्ट्रांच्या प्रमुखाने व्यक्त केली भीती 3. काश्मीरला रोजगार अन् प्रेम हवे आहे- राहुल गांधींचे वक्तव्य4. फोन टॅपिंग प्रकरणात वादग्रस्त ठरलेल्या रश्मी शुक्ला यांना बढती5. रेल्वे प्रशासनही झालं 'पीके'? भगवान हनुमानालाच पाठवली नोटीस6. आर माधवनच्या मुलाने पटकावली पाच सुवर्ण आणि दोन रौप्य पदके7. भारताचा माजी गोलंदाज व्यंकटेश प्रसादने के एल राहुलला फटकारले8. चर्चेतील बातमी - शिवरायांबद्दल वादग्रस्त बोलणाऱ्यांना उदयनराजेंनी सुनावलं - रिसर्च अँड स्क्रिप्ट - निलम पवार

बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी क्लिक करा....सकाळच्या पॉडकास्टला....
......................................................................................

1. कोश्यारी गेले रमेश बैस आले!
2. तुर्कीच्या भूकंपात मृतांचा आकडा वाढू शकतो -संयुक्त राष्ट्रांच्या प्रमुखाने व्यक्त केली भीती
3. काश्मीरला रोजगार अन् प्रेम हवे आहे- राहुल गांधींचे वक्तव्य
4. फोन टॅपिंग प्रकरणात वादग्रस्त ठरलेल्या रश्मी शुक्ला यांना बढती
5. रेल्वे प्रशासनही झालं 'पीके'? भगवान हनुमानालाच पाठवली नोटीस
6. आर माधवनच्या मुलाने पटकावली पाच सुवर्ण आणि दोन रौप्य पदके
7. भारताचा माजी गोलंदाज व्यंकटेश प्रसादने के एल राहुलला फटकारले
8. चर्चेतील बातमी - शिवरायांबद्दल वादग्रस्त बोलणाऱ्यांना उदयनराजेंनी सुनावलं 

- रिसर्च अँड स्क्रिप्ट - निलम पवार