बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी क्लिक करा सकाळच्या पॉडकास्टला.....
1. Odisha Train Accident : रेल्वे अपघाताचे असलेले कारण 'इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग' नेमकं आहे तरी काय?
2. टाटांना सॅल्यूट! सामाजिक बंधने झुगारुन LGBTQIA+ समुदायाला देखील नोकऱ्यांमध्ये करुन घेतलं सहभागी
3. US : अमेरिकेतील शाळेने मेटा, गुगल, स्नॅपचॅटला खेचलं कोर्टात! विद्यार्थ्यांचं मानसिक आरोग्य बिघडवत असल्याचा आरोप
4. FDC Drugs Ban : खोकला, तापावरील १४ औषधांवर सरकारची बंदी! 'येथे' पाहा धोकादायक औषधांची यादी
5. Chhagan Bhujbal : भाकरी फिरवा पण कच्ची राहणार नाही ही काळजी घ्या, भुजबळांना नेमकं सांगायचंय काय?
6. Maharashtra Shaheer: १०० % लोकांना माहित नाही की, महाराष्ट्र शाहीर मधल्या म्हातारीचा आवाज कोणी काढला!
7. क्रीडाक्षेत्रातील महत्वाची बातमी - Anil Kumble Ambati Rayudu : ती तर मोठी चूक... रायुडूने निवृत्ती घेताच कुंबळेने जखमेवर चोळले मीठ
8. चर्चेतील बातमी - Odisha Train Accident: ओडिशा रेल्वे अपघात प्रकरण सर्वोच्च न्यायालयात, समिती स्थापन करून चौकशी करण्याची मागणी
स्क्रिप्ट अँड रिसर्च - युगंधर ताजणे


