१) मुंबईत वाढत्या तापमानामुळे लहान मुलांना अन्नबाधा२) रायगड लोकसभा मतदारसंघ आढावा (ऑडिओ) ३) लखनौसमोर चेन्नईच्या गोलंदाजांचे आव्हान (ऑडिओ)४) नेस्ले कंपनी सरकारच्या रडारवर; अहवालात मोठा खुलासा, बेबी फूडमध्ये मिसळली साखर५) पीएफ नियमांमध्ये मोठा बदल; पैसे काढण्याबाबतचे नियम बदलले६) रेड्यावरून यमराजाच्या वेशात येऊन अर्ज दाखल७) शिल्पा शेट्टीच्या संपत्तीवर ‘ईडी’कडून टाच
स्क्रीप्ट अँड रिसर्च - रोहित कणसे