राज्यातील ६०८ ग्रामपंचायतींच्या निवडणुका जाहीर ते विधानसभा डावललेल्या बावनकुळेंना भाजपमध्ये सर्वोच्च स्थान

राज्यातील ६०८ ग्रामपंचायतींच्या निवडणुका जाहीर ते विधानसभा डावललेल्या बावनकुळेंना भाजपमध्ये सर्वोच्च स्थान

बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी क्लिक करा.....सकाळच्या पॉडकास्टला....1. राज्यातील ६०८ ग्रामपंचायतींच्या निवडणुका जाहीर, सरपंचांची थेट जनतेतून होणार निवड2. दिल्लीत काडतुसे, कोलकात्यात अनधिकृत ड्रोन; केंद्रीय यंत्रणा 'हायअलर्ट'वर3. शिंदे-फडणवीस सरकारमध्ये ७५ टक्के मंत्र्यांवर गुन्हे, मुख्यमंत्री आघाडीवर4. Supreme Court : ईव्हीएमऐवजी बॅलेट पेपरवर मतदान घ्या; सुप्रीम कोर्टानं याचिका फेटाळली5. भारताच्या पितामहांचा ब्रिटनमध्ये गौरव6. रणवीर सिंगच्या अडचणीत वाढ.. न्यूड फोटोशूट प्रकरणी मुंबई पोलिसांची नोटीस..7. भारताकडून शिका! पाकिस्तानच्या माजी क्रिकेटपटूचा PCB ला सल्ला8. चर्चेतील बातमी - विधानसभा डावललेल्या बावनकुळेंना भाजपमध्ये सर्वोच्च स्थान; वर्णी

बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी क्लिक करा.....सकाळच्या पॉडकास्टला....

1. राज्यातील ६०८ ग्रामपंचायतींच्या निवडणुका जाहीर, सरपंचांची थेट जनतेतून होणार निवड
2. दिल्लीत काडतुसे, कोलकात्यात अनधिकृत ड्रोन; केंद्रीय यंत्रणा 'हायअलर्ट'वर
3. शिंदे-फडणवीस सरकारमध्ये ७५ टक्के मंत्र्यांवर गुन्हे, मुख्यमंत्री आघाडीवर
4. Supreme Court : ईव्हीएमऐवजी बॅलेट पेपरवर मतदान घ्या; सुप्रीम कोर्टानं याचिका फेटाळली
5. भारताच्या पितामहांचा ब्रिटनमध्ये गौरव
6. रणवीर सिंगच्या अडचणीत वाढ.. न्यूड फोटोशूट प्रकरणी मुंबई पोलिसांची नोटीस..
7. भारताकडून शिका! पाकिस्तानच्या माजी क्रिकेटपटूचा PCB ला सल्ला
8. चर्चेतील बातमी - विधानसभा डावललेल्या बावनकुळेंना भाजपमध्ये सर्वोच्च स्थान; वर्णी