राज्यात शाळा १५ जूनला होणार सुरु; मास्कसक्ती नाही ते चर्चेतील बातमी- भाजपा नेत्यांच्या प्रेषितांवरील आक्षेपार्ह विधानानंतर ....आखाती देश संतापले

राज्यात शाळा १५ जूनला होणार सुरु; मास्कसक्ती नाही ते चर्चेतील बातमी- भाजपा नेत्यांच्या प्रेषितांवरील आक्षेपार्ह विधानानंतर ....आखाती देश संतापले

1 शाळा १५ जूनला होणार सुरु; मास्कसक्ती नाही - वर्षा गायकवाड2 रेल्वेत आता लगेज संदर्भात नियम लागू 3 भारताने गव्हाची निर्यातबंदी केल्यानंतर जगभरात गव्हाचे दर गगनाला भिडले4 सलमान खानला जीवे मारण्याच्या धमकीनंतर मुंबई पोलिसांनी केली सुरक्षेत वाढ5 वाढत्या कोरोना रूग्णसंख्येत वारीबाबत टोपेंचं मोठं विधान6 आश्रम 3: बॉ़बी देओलची चौथ्या सीझनसाठी खास अट7 महाराष्ट्राची वेटलिफ्टर हर्षदा गरूडने 45 किलो वजनी गटात रचला विक्रम8 चर्चेतील बातमी- भाजपा नेत्यांच्या प्रेषितांवरील आक्षेपार्ह विधानानंतर ....आखाती देश संतापले भारताने माफी मागावी अशी मागणी

1 शाळा १५ जूनला होणार सुरु; मास्कसक्ती नाही - वर्षा गायकवाड

2 रेल्वेत आता लगेज संदर्भात नियम लागू 

3 भारताने गव्हाची निर्यातबंदी केल्यानंतर जगभरात गव्हाचे दर गगनाला भिडले

4 सलमान खानला जीवे मारण्याच्या धमकीनंतर मुंबई पोलिसांनी केली सुरक्षेत वाढ

5 वाढत्या कोरोना रूग्णसंख्येत वारीबाबत टोपेंचं मोठं विधान

6 आश्रम 3: बॉ़बी देओलची चौथ्या सीझनसाठी खास अट

7 महाराष्ट्राची वेटलिफ्टर हर्षदा गरूडने 45 किलो वजनी गटात रचला विक्रम

8 चर्चेतील बातमी- भाजपा नेत्यांच्या प्रेषितांवरील आक्षेपार्ह विधानानंतर ....आखाती देश संतापले भारताने माफी मागावी अशी मागणी