राहुल गांधींची मोदी-अदानी संबंधांवर टीका ते संसदेच्या विशेष सत्राचं आयोजन

राहुल गांधींची मोदी-अदानी संबंधांवर टीका ते संसदेच्या विशेष सत्राचं आयोजन

१. इंडिया आघाडीच्या बैठकीची चर्चा, सत्ताधाऱ्यांची टीका २. फडणवीसांचा अजित पवारांना धक्का ३. संसदेच्या विशेष सत्राचं आयोजन, कारण गुलदस्त्यात ४. एकता कपूरला एमी अवॉर्ड ५. बीसीसीआयचे माध्यम हक्क अंबानींच्या वायकॉम १८कडे ६. एक्स देणार आता ऑडिओ व्हिडीओ कॉलची सुविधा ७. मंत्रालयात बॉम्ब ठेवल्याची अफवा ८. हा पैसा कुणाचा?; राहुल गांधींचा मोदी-अदानी संबंधांवरुन सरकारला सवाल स्क्रिप्ट आणि रिसर्च - स्वाती केतकर-पंडित.

१. इंडिया आघाडीच्या बैठकीची चर्चा, सत्ताधाऱ्यांची टीका

२. फडणवीसांचा अजित पवारांना धक्का

३. संसदेच्या विशेष सत्राचं आयोजन, कारण गुलदस्त्यात

४. एकता कपूरला एमी अवॉर्ड

५. बीसीसीआयचे माध्यम हक्क अंबानींच्या वायकॉम १८कडे

६. एक्स देणार आता ऑडिओ व्हिडीओ कॉलची सुविधा

७. मंत्रालयात बॉम्ब ठेवल्याची अफवा

८. हा पैसा कुणाचा?; राहुल गांधींचा मोदी-अदानी संबंधांवरुन सरकारला सवाल

स्क्रिप्ट आणि रिसर्च - स्वाती केतकर-पंडित.