राहुल गांधींचा एल्गार आणि राऊतांचा इशारा

राहुल गांधींचा एल्गार आणि राऊतांचा इशारा

बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी क्लिक करा....सकाळच्या पॉडकास्टला...

१. विधिमंडळ आवारात आमदारांसाठी आचारसंहिता

२. राहुल गांधीविरोधातील कारवाईची परदेशातूनही दखल

३. हिंमत असेल तर शिंदेनी स्वतंत्र पक्ष काढून दाखवावा, संजय राऊतांचे आव्हान

४. केंद्रीय अर्थमंत्रालय काढणार टायगर कॉईन

५. मोदींवरील बीबीसी डॉक्युमेंटरीविरोधात विधानसभेत ठराव मंजूर

६. प्रतिक्षा संपली! 'पोन्नियिन सेल्वन 2' च्या ट्रेलरची रिलीज डेट जाहीर

७. कोणता संघ आपल्या नावे करणार महिला प्रीमियर लीगची ट्रॉफी

८. राहुल गांधींचा एल्गार. म्हणाले, माफी मागायला मी सावरकर नाही.

रिसर्च अँड स्क्रिप्ट - स्वाती केतकर-पंडित, निलम पवार, गायत्री तौर