पवारांना धमकी ते मंत्र्यांना डच्चू

पवारांना धमकी ते मंत्र्यांना डच्चू

१.शरद पवारांना धमकी देणाऱ्याच्या वॉलवर भाजप कार्यकर्ता असल्याचा उल्लेख २.तब्बल पाच वर्षानंतर महिलांच्या हाती एसटीचे 'स्टेअरिंग'; २८ महिलांनी मिळाली नियुक्ती ३.पुण्यात CBI ची मोठी कारवाई, IAS अधिकाऱ्याला ८ लाखाची लाच घेताना पकडले ४. भारतातील पहिला समुद्री भुयारी रेल्वेमार्ग ठाणे खाडीत ५.काजोलची सोशल मीडियावरुन निवृत्ती. ६.झारखंडमध्ये कोळसा खाणीत भीषण अपघात ७. कसोटी क्रिकेटमध्ये अजिंक्य रहाणेचा नवा विक्रम, धोनीलाही मागे टाकलं ८.शिंदे गटातील चार मंत्र्यांना डच्चू मिळणार, राऊतांचा दावा स्क्रिप्ट आणि रिसर्च - स्वाती केतकर-पंडित, निलम पवार

१.शरद पवारांना धमकी देणाऱ्याच्या वॉलवर भाजप कार्यकर्ता असल्याचा उल्लेख

२.तब्बल पाच वर्षानंतर महिलांच्या हाती एसटीचे 'स्टेअरिंग'; २८ महिलांनी मिळाली नियुक्ती

३.पुण्यात CBI ची मोठी कारवाई, IAS अधिकाऱ्याला ८ लाखाची लाच घेताना पकडले

४. भारतातील पहिला समुद्री भुयारी रेल्वेमार्ग ठाणे खाडीत

५.काजोलची सोशल मीडियावरुन निवृत्ती.

६.झारखंडमध्ये कोळसा खाणीत भीषण अपघात

७. कसोटी क्रिकेटमध्ये अजिंक्य रहाणेचा नवा विक्रम, धोनीलाही मागे टाकलं

८.शिंदे गटातील चार मंत्र्यांना डच्चू मिळणार, राऊतांचा दावा

स्क्रिप्ट आणि रिसर्च - स्वाती केतकर-पंडित, निलम पवार