पवारांची निवृत्ती आणि पृथ्वीराज चव्हाणांचा हल्लाबोल

पवारांची निवृत्ती आणि पृथ्वीराज चव्हाणांचा हल्लाबोल

बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी क्लिक करा...सकाळच्या पॉडकास्टला..... १.“अजून किती दिवस राष्ट्रवादी आमच्यासोबत राहील माहीत नाही”, पृथ्वीराज चव्हाणांचं मोठं वक्तव्य २.Go First ही विमानकंपनी दिवाळखोर! एअरलाइनचा निधी संपला, दोन दिवसांची सर्व उड्डाणे रद्द ३.राहुल गांधींना दिलासा देण्यास गुजरात हायकोर्टाचा नकार; 'त्या' याचिकेवर निकाल ठेवला राखून ४.अमेरिकेची आणखी एक बँक बुडाली, जेपी मॉर्गनने बँकेची सर्व मालमत्ता घेतली विकत ५.विराट कोहली आणि गौतम गंभीर यांच्यात बाचाबाची ६.प्रशांत दामले यांना 'ब्राह्मण भूषण' पुरस्कार जाहीर ७.तेव्हा नव्हता का देशाचा अपमान? विनोदवीर राजीव निगम यांचा सवाल ८. पवारांच्या निवृत्तीच्या घोषणेनंतर खळबळ....- बातमी चर्चेतली स्क्रिप्ट आणि रिसर्च - स्वाती केतकर-पंडित

बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी क्लिक करा...सकाळच्या पॉडकास्टला.....

१.“अजून किती दिवस राष्ट्रवादी आमच्यासोबत राहील माहीत नाही”, पृथ्वीराज चव्हाणांचं मोठं वक्तव्य

२.Go First ही विमानकंपनी दिवाळखोर! एअरलाइनचा निधी संपला, दोन दिवसांची सर्व उड्डाणे रद्द

३.राहुल गांधींना दिलासा देण्यास गुजरात हायकोर्टाचा नकार; 'त्या' याचिकेवर निकाल ठेवला राखून

४.अमेरिकेची आणखी एक बँक बुडाली, जेपी मॉर्गनने बँकेची सर्व मालमत्ता घेतली विकत

५.विराट कोहली आणि गौतम गंभीर यांच्यात बाचाबाची

६.प्रशांत दामले यांना 'ब्राह्मण भूषण' पुरस्कार जाहीर

७.तेव्हा नव्हता का देशाचा अपमान? विनोदवीर राजीव निगम यांचा सवाल

८. पवारांच्या निवृत्तीच्या घोषणेनंतर खळबळ....- बातमी चर्चेतली

स्क्रिप्ट आणि रिसर्च - स्वाती केतकर-पंडित