१) पुण्यातील हॉटेलच्या वॉशरूममध्ये ड्रग्ज पार्टी
२) राज्यात विजांसह वादळी पावसाचा अंदाज
३) आजपासून संसदेचे विशेष अधिवेशन; हे मुद्दे गाजणार
४) राज्यात बाईक टॅक्सीचा मार्ग मोकळा
५) पावसाळा सुरू होऊनही चार मोठी धरणे तळालाच
६) भारताकडून आज ऑस्ट्रेलियन संघाचे पॅकअप? (ऑडिओ)
७) रितेश देशमुख करणार ओटीटीत पदार्पण
स्क्रीप्ट अँड रिसर्च - रोहित कणसे