पुणे अपघात प्रकरणातील अल्पवयीन आरोपीची बालसुधारगृहात रवानगी ते कोहली IPL मध्येही किंग!

पुणे अपघात प्रकरणातील अल्पवयीन आरोपीची बालसुधारगृहात रवानगी ते कोहली IPL मध्येही किंग!

१) पुणे अपघात प्रकरणात बाल हक्क न्यायालयाचा मोठा निर्णय
२) पुण्याने अनुभवल १० वर्षातील सर्वाधिक उकाडा, कारण काय?
३) भाजप, काँग्रेस अध्यक्षांना आयोगाची नोटीस
४) 1 जून पासून ड्रायव्हिंग लायसेन्ससाठी RTOला जाण्याची गरज नाही; काय आहेत नवीन नियम? 
५) बंगालमध्ये अनेक सामाजिक घटकांचा ‘ओबीसी’ दर्जा काढला
६) कोहली IPL मध्येही किंग! केला ऐतिहासिक पराक्रम
७) ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ ओटीटीवर

स्क्रीप्ट अँड रिसर्च - रोहित कणसे