बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी क्लिक करा....सकाळच्या पॉडकास्टला...
१. उद्धव ठाकरे २०२४मध्ये पंतप्रधान पदाचा चेहरा असणार का?
२. महाराष्ट्रात ईडीची मोठी कारवाई
३.वि.वि. करमरकर यांचे निधन
४. उद्धव ठाकरे गटाचा आणखी एक नेता अडचणीत! ACB च्या रडारवर
५. खुल्या सागरातील जीवसृष्टी वाचविण्यासाठी करार
६. हैद्राबाद मध्ये शूटिंगदरम्यान अमिताभ बच्चन यांना गंभीर दुखापत
७. हार्दिक पांड्याची इन्स्टाभरारी
रिसर्च अँड स्क्रिप्ट - स्वाती केतकर-पंडित, निलम पवार


