प्रदीप कुरुलकर लॅपटॉप प्रकरणी घोळ ते लोकसभेतील जागांसाठी माविआत वाद

प्रदीप कुरुलकर लॅपटॉप प्रकरणी घोळ ते लोकसभेतील जागांसाठी माविआत वाद

१. प्रदीप कुरुलकरचा लॅपटॉप देताना डीआरडीओचा घोळ २. तासाभराच्या पावसाने कल्याण डोंबिवलीची दाणादाण, पोलीस चौकीतच साचले पाणी ३. समृद्धी महामार्गात सुधाराची गरज, नितीन गडकरींचं प्रतिपादन ४. पंढरपूरात ८-९लाख भाविक दाखल ४. सेन्सॉर बोर्डाच्या परीक्षेत 72 Hoorain नापास ६. आदित्य ठाकरेंच्या कारला बाईकची धडक! ७. भाजप आयटी सेल प्रमुखांविरोधात एफआयआर दाखल ८. लोकसभेसाठी शिवसेनेच्या त्या १३ जागांवर कुणाचा डोळा? स्क्रिप्ट आणि रिसर्च - स्वाती केतकर-पंडित

१. प्रदीप कुरुलकरचा लॅपटॉप देताना डीआरडीओचा घोळ

२. तासाभराच्या पावसाने कल्याण डोंबिवलीची दाणादाण, पोलीस चौकीतच साचले पाणी 

३. समृद्धी महामार्गात सुधाराची गरज, नितीन गडकरींचं प्रतिपादन

४. पंढरपूरात ८-९लाख भाविक दाखल

४. सेन्सॉर बोर्डाच्या परीक्षेत 72 Hoorain नापास

६. आदित्य ठाकरेंच्या कारला बाईकची धडक!

७. भाजप आयटी सेल प्रमुखांविरोधात एफआयआर दाखल

८. लोकसभेसाठी शिवसेनेच्या त्या १३ जागांवर कुणाचा डोळा?

स्क्रिप्ट आणि रिसर्च - स्वाती केतकर-पंडित