१) मुंबईत दहा वर्षांत १३० मराठी शाळा बंद!
२) जगातील सर्वात मोठा राष्ट्रध्वज लेहमध्ये
३) व्हॉटसअॅपने बंद केले २० लाखांहून अधिक भारतीय अकाऊंट्स
४) देशभरात इंधन दरवाढीचा भडका कायम
५) चीनने सैन्य वाढवताच भारताकडून LACवर K9-वज्र होवित्झर रेजिमेंट तैनात
६) ब्रिटनच्या क्वारंटाइनच्या नियमांवर अदर पुनावाला बरसले
७) १४,००० फूट उंचीवर दुमदुमला मराठमोळ्या लावणीचा स्वर
८) अनिल परबांविरोधात रामदास कदम यांनी पुरवली माहिती?


