१) मोठी बातमी! पोलीस भरतीचा अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ
२) भारतीयांना अॅमेझॉनचा मोठा धक्का! शेकडो लोक होणार बेरोजगार
३) iPhone मधून Twitter हटवणार! 'अॅपल'नं धमकी दिल्याचा मस्कचा आरोप
४) पुण्यातील आंदोलक रिक्षाचालक अडचणीत! अडीच हजार जणांवर गुन्हे दाखल
५) ठरलं! शिवशक्ती-भिमशक्ती एकत्र येणार; 'वंचित'चा हिरवा कंदील
६) 'काश्मीर फाईल्स' ही प्रोपगंडा मुव्ही; इफ्फीच्या ज्युरींची टीका, तक्रार दाखल
७) पृथ्वी शॉमध्येही कर्णधारपदाची क्षमता; गौतम गंभीरकडून कौतुक
८) मनसे स्वबळावर मुंबई महापालिका निवडणूक लढवणार (चर्चेची बातमी)
स्क्रीप्ट अँड रिसर्च - अमित उजागरे, निलम पवार


