बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी क्लिक करा....सकाळच्या पॉडकास्टला...
-------------------------------------------------------------------------------
1. अभिमानास्पद! भारतातील बीडी कामगार अमेरिकेत बनला न्यायाधीश
2. जगातील अव्वल विमानतळांमध्ये बंगळुरू, दिल्लीचा समावेश
3. Income Tax : अर्थसंकल्पापूर्वीच अर्थतज्ज्ञांनी आयकरा संदर्भात केली मोठी मागणी
4. Rohit Pawar : महाराष्ट्र क्रिकेट असोशिएशनच्या अध्यक्षपदी रोहित पवार बिनविरोध
5. सुदानमध्ये शांततेसाठी भारतीय महिला जवान
6. अखेर मी आजोबांना भेटले...',जावेद अख्तरांना भेटून उर्फी म्हणाली
7. Rishabh Pant IPL 2023 : BCCI भरायला लावणार बील! दुखापग्रस्त पंतला मिळणार IPL 2023 चा संपूर्ण पगार
8. Raj Thackeray : राजकारणाच्या घसरलेल्या पातळीवर राज ठाकरे स्पष्टच बोलले; म्हणाले...
रिसर्च अँड स्क्रिप्ट - युगंधर ताजणे, निलम पवार


