फेसबुक’विरोधात १५० अब्ज डॉलरचा दावा ते 'रागीट' विराटचे पंख छाटले

फेसबुक’विरोधात १५० अब्ज डॉलरचा दावा ते 'रागीट' विराटचे पंख छाटले

1. फेसबुक’विरोधात १५० अब्ज डॉलरचा दावा2. मोदी सरकारकडून ५ मागण्या मान्य; प्रस्तावानंतर शेतकरी आंदोलन मागे3. राजनाथ सिंहांनी लोकसभेत सांगितला हेलिकॉप्टर दुर्घटनेचा तपशील4. छप्पर फाडके! गुगलकडून कर्मचाऱ्यांना सव्वा लाखांचा बोनस जाहीर5. राज्यसभेत रावत यांना श्रद्धांजली वाहण्यास परवानगी नाकारली - खर्गे6. 'आयुष्य किती क्षणभंगूर'; CDS रावत यांच्या निधनावर सेलिब्रिटींकडून शोक व्यक्त7. हिंदू धर्म स्वीकारलेल्या रिझवींना जीवे मारण्याची धमकी, तब्बल ७५ लाखांचे बक्षीस8. 'कडक' बीसीसीआय अध्यक्षांनी 'रागीट' विराटचे पंख छाटले * रिसर्च अँड स्क्रिप्ट - युगंधर ताजणे.....

1. फेसबुक’विरोधात १५० अब्ज डॉलरचा दावा
2. मोदी सरकारकडून ५ मागण्या मान्य; प्रस्तावानंतर शेतकरी आंदोलन मागे
3. राजनाथ सिंहांनी लोकसभेत सांगितला हेलिकॉप्टर दुर्घटनेचा तपशील
4. छप्पर फाडके! गुगलकडून कर्मचाऱ्यांना सव्वा लाखांचा बोनस जाहीर
5. राज्यसभेत रावत यांना श्रद्धांजली वाहण्यास परवानगी नाकारली - खर्गे
6. 'आयुष्य किती क्षणभंगूर'; CDS रावत यांच्या निधनावर सेलिब्रिटींकडून शोक व्यक्त
7. हिंदू धर्म स्वीकारलेल्या रिझवींना जीवे मारण्याची धमकी, तब्बल ७५ लाखांचे बक्षीस
8. 'कडक' बीसीसीआय अध्यक्षांनी 'रागीट' विराटचे पंख छाटले

* रिसर्च अँड स्क्रिप्ट - युगंधर ताजणे.....