फडणवीसांचा अनिल अंबानींना मोठा झटका ते मुख्यमंत्री टेम्पररी, तुम्ही पर्मनंट! राज ठाकरे स्पष्टच बोलले

फडणवीसांचा अनिल अंबानींना मोठा झटका ते मुख्यमंत्री टेम्पररी, तुम्ही पर्मनंट! राज ठाकरे स्पष्टच बोलले

बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी क्लिक करा, सकाळच्या पॉडकास्टला....1. CJI Chandrachud On AI : सीजेआय चंद्रचूड यांचे 'एआय'बाबत महत्वपूर्ण विधान, म्हणाले...2. Anil Ambani: फडणवीसांचा अनिल अंबानींना मोठा झटका, भाडेतत्त्वावरील 'ही' 5 विमानतळे घेणार परत, काय आहे प्रकरण?3. Lavasa: देशातील पहिले खाजगी हिल स्टेशन लवासाची 1,814 कोटींना विक्री, घर खरेदी करणाऱ्यांचे काय होणार?4. Elon Musk Tweet : ट्विटरचा पक्षी होणार गायब? इलॉन मस्कने धडाधड ट्विट करत दिले संकेत; मोठे बदल अपेक्षित5. मोदी सरकारने दिली आनंदाची बातमी! जुलैमध्ये लोकांच्या बँक खात्यात येणार 2,000 रुपये6. मनोरंजन विश्वातील बातमी - Khalapur Landslide: तुमच्या कार्याला सलाम! इर्शाळवाडीतील मुख्यमंत्र्यांची तत्परता बघुन हार्दिक जोशीने केलं कौतुक7. क्रीडाक्षेत्रातील बातमी - Ravi Dahiya : मोठा उलटफेर! ऑलिम्पिक पदक विजेता रवी दहिया Asian Games स्पर्धेतून बाहेर8. चर्चेतील बातमी - Raj Thackeray: "लक्षात ठेवा! मुख्यमंत्री टेम्पररी तुम्ही पर्मनंट..." ; राज ठाकरेंचा IAS अधिकाऱ्यांना सल्ला!रिसर्च अँड स्क्रिप्ट - युगंधर ताजणे

बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी क्लिक करा, सकाळच्या पॉडकास्टला....

1. CJI Chandrachud On AI : सीजेआय चंद्रचूड यांचे 'एआय'बाबत महत्वपूर्ण विधान, म्हणाले...
2. Anil Ambani: फडणवीसांचा अनिल अंबानींना मोठा झटका, भाडेतत्त्वावरील 'ही' 5 विमानतळे घेणार परत, काय आहे प्रकरण?
3. Lavasa: देशातील पहिले खाजगी हिल स्टेशन लवासाची 1,814 कोटींना विक्री, घर खरेदी करणाऱ्यांचे काय होणार?
4. Elon Musk Tweet : ट्विटरचा पक्षी होणार गायब? इलॉन मस्कने धडाधड ट्विट करत दिले संकेत; मोठे बदल अपेक्षित
5. मोदी सरकारने दिली आनंदाची बातमी! जुलैमध्ये लोकांच्या बँक खात्यात येणार 2,000 रुपये
6. मनोरंजन विश्वातील बातमी - Khalapur Landslide: तुमच्या कार्याला सलाम! इर्शाळवाडीतील मुख्यमंत्र्यांची तत्परता बघुन हार्दिक जोशीने केलं कौतुक
7. क्रीडाक्षेत्रातील बातमी - Ravi Dahiya : मोठा उलटफेर! ऑलिम्पिक पदक विजेता रवी दहिया Asian Games स्पर्धेतून बाहेर
8. चर्चेतील बातमी - Raj Thackeray: "लक्षात ठेवा! मुख्यमंत्री टेम्पररी तुम्ही पर्मनंट..." ; राज ठाकरेंचा IAS अधिकाऱ्यांना सल्ला!

रिसर्च अँड स्क्रिप्ट - युगंधर ताजणे