पेट्रोल-डिझेलच्या दरात कपात ते राम मंदिरात व्हीआयपी दर्शन नाही

पेट्रोल-डिझेलच्या दरात कपात ते राम मंदिरात व्हीआयपी दर्शन नाही

१) निवडणूक आयोगानं इलेक्टोरल बॉन्ड संबंधीचा तपशील वेबसाईटवर केला प्रसिद्ध

२) देशभरात पेट्रोल-डिझेलच्या दरात दोन रुपयांनी कपात

३) 'वन नेशन, वन इलेक्शन'ला 15 राष्ट्रीय पक्षांचा विरोध तर 2 पक्षांचं समर्थन

४) अयोध्येतील राम मंदिरात व्हीआयपी दर्शनाची सोय नाही; ट्रस्टनं केलं स्पष्ट

५) चीनमध्ये कामगारांऐवजी रोबोला पसंती; जगाच्या साडेबारा पट अधिक वापर

६) रणजी जिंकणाऱ्या मुंबईवर कोट्यवधींचा वर्षाव; विदर्भलाही मिळणार 'इतके' कोटी रूपये

७) ‘द डायरी ऑफ वेस्ट बेंगाल’ सिनेमातून दीदी शब्द वगळा; सेन्सॉर मंडळाची सूचना

स्क्रीप्ट अँड रिसर्च - अमित उजागरे