बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी...क्लिक करा, सकाळच्या पॉडकास्टला..…
१. मुंबईची पुन्हा तुंबई, उपनगरांत पावसाने हाहा:कार माजवला, लोकल ठप्प
२. खताच्या किमती आणि बोगस बियाणाच्या मुद्द्यावर विरोधक आक्रमक
३. इंडिया आणि एनडीएचा संघर्ष
४. तिस्ता सेटलवाड यांना जामीन मंजूर
५. उद्धव ठाकरे आणि अजित पवार यांची भेट
६. एक्स्प्रेस गाड्या रद्द
७. शिंदे-फडणवीस सरकारने जाहिरातींवर उडवले ५२ कोटी
८. कोकणासह राज्यभर संततधार, दरडी कोसळल्या, पाणी तुंबले
स्क्रिप्ट आणि रिसर्च - स्वाती केतकर-पंडित, निलम पवार


