पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्यावर जीवघेणा हल्ला ते : पंकजा मुंडेंना पुन्हा डावललं; भाजपकडून चित्रा वाघ यांना मोठी जबाबदारी

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्यावर जीवघेणा हल्ला ते : पंकजा मुंडेंना पुन्हा डावललं; भाजपकडून चित्रा वाघ यांना मोठी जबाबदारी

बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी क्लिक करा....सकाळच्या पॉडकास्टला.......1. नोकरीबाबत महत्वाची माहिती समोर; Elon Musk ट्विटरच्या 50 टक्के कर्मचार्‍यांना काढून टाकण्याच्या तयारीत!2. Red Fort Attack Case : सुप्रीम कोर्टाचा मोहम्मद आरिफला मोठा झटका; फाशीची शिक्षा ठेवली कायम3. Mahesh Tilekar: खोटा इतिहास दाखवून गल्ला भरणं म्हणजे.. ऐतिहासिक चित्रपटांवर महेश टिळेकरांची सडकून टीका4. Imran Khan पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्यावर जीवघेणा हल्ला; गोळीबारात जखमी5. देशातील पहिली खासगी बाजार समिती नाशिकला6. राज ठाकरेंमुळे मिळाली शिवाजी महाराजांची भूमिका, अक्षयची कबूली7. फुशारक्या मारणारा शाकिब भारताविरूद्धच्या पराभवानंतर म्हणतो...8. चर्चेतील बातमी - Chitra Wagh : पंकजा मुंडेंना पुन्हा डावललं; भाजपकडून चित्रा वाघ यांच्या खांद्यावर मोठी जबाबदारी* स्क्रिप्ट अँड रिसर्च - युगंधर ताजणे....

बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी क्लिक करा....सकाळच्या पॉडकास्टला.......

1. नोकरीबाबत महत्वाची माहिती समोर; Elon Musk ट्विटरच्या 50 टक्के कर्मचार्‍यांना काढून टाकण्याच्या तयारीत!
2. Red Fort Attack Case : सुप्रीम कोर्टाचा मोहम्मद आरिफला मोठा झटका; फाशीची शिक्षा ठेवली कायम
3. Mahesh Tilekar: खोटा इतिहास दाखवून गल्ला भरणं म्हणजे.. ऐतिहासिक चित्रपटांवर महेश टिळेकरांची सडकून टीका
4. Imran Khan पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्यावर जीवघेणा हल्ला; गोळीबारात जखमी
5. देशातील पहिली खासगी बाजार समिती नाशिकला
6. राज ठाकरेंमुळे मिळाली शिवाजी महाराजांची भूमिका, अक्षयची कबूली
7. फुशारक्या मारणारा शाकिब भारताविरूद्धच्या पराभवानंतर म्हणतो...
8. चर्चेतील बातमी - Chitra Wagh : पंकजा मुंडेंना पुन्हा डावललं; भाजपकडून चित्रा वाघ यांच्या खांद्यावर मोठी जबाबदारी

* स्क्रिप्ट अँड रिसर्च - युगंधर ताजणे....