१. बिहारनंतर काँग्रेसशासित राज्यांत होणार, जातनिहाय जनगणना; राहुल गांधींची घोषणा
२. ही संसदीय लोकशाही, आम्हाला काम करु द्या"; सुप्रीम कोर्टाच्या नोटिशीवर नार्वेकरांची नाराजी
३. घर चालवल्यासारखा पक्ष चालवला, अजित पवार गटाचा आणखी एक आरोप
४. 60 लाख युवक पहिल्यांदाच करणार मतदान
५. इस्त्राइलची ताकद वाढवण्यासाठी अमेरिकेचा मोठा निर्णय
६. 'आत्मपॅफ्लेट'बद्दल 'ताली'च्या लेखकाची पोस्ट चर्चेत
७. भुजबळांना आवरा, जरांगे पाटीलांचा इशारा
८.... तर आम्ही टोलनाके जाळून टाकू, राज ठाकरे यांचा इशारा.
स्क्रिप्ट आणि रिसर्च - स्वाती केतकर-पंडित, निलम पवार


