बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी...क्लिक करा, सकाळच्या पॉडकास्टला..
1. नव्या कुस्ती महासंघाची मान्यता केंद्र सरकारकडून रद्द
2. कोरोनाच्या 322 नव्या रुग्णांची नोंद!
3. मराठा आरक्षणासंदर्भात शिंदे समितीचा तिसरा अहवाल महत्त्वाचा
4. आयटीआर फॉर्ममध्ये नवीन बदल
5. स्मार्टफोन सांगणार आजूबाजूच्या हवेची गुणवत्ता
6. प्रसिद्ध हास्यकलाकार बोंडा मणींचे निधन
7. भारतीय महिला क्रिकेट संघानं रचला इतिहास
8. अजित पवारांचा पुन्हा नाव न घेता शरद पवारांना टोला
स्क्रिप्ट आणि रिसर्च - निलम पवार


