1. मनी लॉंडरिंग प्रकरणात अटकेत असलेल्या नवाब मलिकांची संपत्ती जप्त, ईडीची
मोठी कारवाई
2. दिल्ली जगातील तिसऱ्या क्रंमाकांचं व्यस्त एअरपोर्ट, OAG ची माहीती..
3. चीन घेणार अवकाशातील दुसऱ्या पृथ्वीचा शोध....
4. पुण्यातील उंड्री येथील युरो शाळेविरोधात FIR , पालक संघटनेने घेतली पोलिस
आयुक्तांची भेट
5. दोन वर्षानंतर आषाढी पायी वारीचा सोहळा होणार...२१ जुनला
माऊंलींच्या पालखीचं प्रस्थान.....
6. देशातील पहिली बुलेट ट्रेन २०२७ मध्ये धावणार...
7. पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहीद आफ्रीदी ट्रोल....
8. चर्चेतील बातमी.... राज ठाकरेंच्या उत्तर सभेवर महाविकास आघाडीच्या
नेत्यांचं प्रत्युत्तर


