नॉट रिचेबलच्या चर्चेवर अजित पवारांचा खुलासा ते अनिल जयसिंघानीचा फास आवळला

नॉट रिचेबलच्या चर्चेवर अजित पवारांचा खुलासा ते अनिल जयसिंघानीचा फास आवळला

१) कोरोना वाढतोय पण...! ICMRच्या माजी अध्यक्षांच्या माहितीनं मोठा दिलासा२) पतीला पालकांपासून वेगळं होण्यास भाग पाडणं ही क्रूरता - हायकोर्ट३) माहेरचं नाव जपण्यात महिलांना येतात अडचणी! महिला आयोगानं घेतली दखल४) राहुल गांधींना शिक्षा सुनावणाऱ्या न्यायाधीशांना काँग्रेस नेत्याची थेट धमकी५) अनिल जयसिंघानीचा फास आवळला; EDकडून अटक६) पद्मश्री द्यायला हीनं काय केलयं?, असं बोलणाऱ्यांना रवीना टंडननं दिलं उत्तर ७) IPL 2023: मुंबईच्या दुखापतीच्या टेन्शनमध्ये अर्जुन तेंडुलकर करणार पदार्पण८) नॉट रिचेबलच्या चर्चेवर अखेर अजित पवारांनी केला खुलासास्क्रीप्ट अँड रिसर्च - अमित उजागरे

१) कोरोना वाढतोय पण...! ICMRच्या माजी अध्यक्षांच्या माहितीनं मोठा दिलासा२) पतीला पालकांपासून वेगळं होण्यास भाग पाडणं ही क्रूरता - हायकोर्ट३) माहेरचं नाव जपण्यात महिलांना येतात अडचणी! महिला आयोगानं घेतली दखल४) राहुल गांधींना शिक्षा सुनावणाऱ्या न्यायाधीशांना काँग्रेस नेत्याची थेट धमकी५) अनिल जयसिंघानीचा फास आवळला; EDकडून अटक६) पद्मश्री द्यायला हीनं काय केलयं?, असं बोलणाऱ्यांना रवीना टंडननं दिलं उत्तर ७) IPL 2023: मुंबईच्या दुखापतीच्या टेन्शनमध्ये अर्जुन तेंडुलकर करणार पदार्पण८) नॉट रिचेबलच्या चर्चेवर अखेर अजित पवारांनी केला खुलासा
स्क्रीप्ट अँड रिसर्च - अमित उजागरे