नीरज चोप्रानं चित्रपटासाठी उचलला भाला ते रोजगार देण्यात संरक्षण मंत्रालय अव्वल

नीरज चोप्रानं चित्रपटासाठी उचलला भाला ते रोजगार देण्यात संरक्षण मंत्रालय अव्वल

1. ट्रम्प, कंगना यांच्यासह लाखो बंद ट्विटर खाती पुन्हा सुरु होणार का? मस्क यांचं स्पष्टीकरण 2. देशात महागाईचा पुन्हा भडका; रिझर्व्ह बँकेच्या अहवाल आला समोर 3.सोशल मीडिया कंपन्यांची मनमानी थांबणार; आयटी नियमांत मोठे बदल 4. रोजगार देण्यात संरक्षण मंत्रालय अव्वल; अमेरिका, चीन पिछाडीवर 5. 15 वर्षांची मुस्लिम मुलगीही करू शकते पसंतीच्या व्यक्तीशी लग्न; हायकोर्टाचा निर्णय 6. पुण्याचे संजय टकले जागतिक मोटर स्पोर्ट्स स्पर्धेत करणार भारताचं प्रतिनिधित्व 7. चित्रपटासाठी उचलला भाला! 'ब्लॅक पँथर'मध्ये नीरज चोप्राची एन्ट्री 8. किशोरी पेडणेकर अडचणीत! SRA घोटाळा प्रकरणी होणार चौकशी, काय घडलंय नक्की? स्क्रीप्ट अँड रिसर्च - निलम पवार

1. ट्रम्प, कंगना यांच्यासह लाखो बंद ट्विटर खाती पुन्हा सुरु होणार का? मस्क यांचं स्पष्टीकरण

2. देशात महागाईचा पुन्हा भडका; रिझर्व्ह बँकेच्या अहवाल आला समोर 

3.सोशल मीडिया कंपन्यांची मनमानी थांबणार; आयटी नियमांत मोठे बदल

4. रोजगार देण्यात संरक्षण मंत्रालय अव्वल; अमेरिका, चीन पिछाडीवर

5. 15 वर्षांची मुस्लिम मुलगीही करू शकते पसंतीच्या व्यक्तीशी लग्न; हायकोर्टाचा निर्णय

6. पुण्याचे संजय टकले जागतिक मोटर स्पोर्ट्स स्पर्धेत करणार भारताचं प्रतिनिधित्व

7. चित्रपटासाठी उचलला भाला! 'ब्लॅक पँथर'मध्ये नीरज चोप्राची एन्ट्री

8. किशोरी पेडणेकर अडचणीत! SRA घोटाळा प्रकरणी होणार चौकशी, काय घडलंय नक्की? 


स्क्रीप्ट अँड रिसर्च - निलम पवार