१. नीलम गोऱ्हेंचा शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश, नीलमताईंच्या जाण्यामागेही सुषमा अंधारेच कारण आहे का
२. गिरणी कामगारांना घरे, अजितदादांना कानपिचक्या
३. युक्रेनचा रशियाच्या सैन्यस्थळावर क्षेपणास्त्र हल्ला; भीषण स्फोटाचा व्हिडिओ व्हायरल
४. पंतप्रधान मोदींवर टीका करणे अपमानास्पद, मात्र देशद्रोह नाही-कर्नाटक हायकोर्टाचा निकाल
५. मला कंटाळा आलाय! पंकजा मुंडे घेणार ब्रेक
६. प्रसिद्ध दिग्दर्शकांचा कंगनावर चोरीचा आरोप
७. चेतेश्वर पुजाराने निवडसमितीला दिलं चोख प्रत्युत्तर
८. आमचीच राष्ट्रवादी खरी, पक्षात फूट नाहीच अजित पवार गटाचा दावा
स्क्रिप्ट आणि रिसर्च - स्वाती केतकर-पंडित, निलम पवार


