नगराध्यक्षांची निवड जनतेतून, विधानसभेत विधेयक मंजूर ते 17 वर्षाच्या प्रज्ञानंदाने तिसऱ्यांदा जगज्जेत्या कार्लसनला नमवलं

नगराध्यक्षांची निवड जनतेतून, विधानसभेत विधेयक मंजूर ते 17 वर्षाच्या प्रज्ञानंदाने तिसऱ्यांदा जगज्जेत्या कार्लसनला नमवलं

बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी क्लिक करा....सकाळच्या पॉडकास्टला.....1. India-China : चीनकडूनच झाला सीमा कराराचा भंग; एस. जयशंकर2. नगराध्यक्षांची निवड ही जनतेतून होणार; विधानसभेत विधेयक मंजूर3. NASA Artemis I mission : अंतराळात पाठवणार ‘यीस्ट’4. भारतीय नागरिकत्व मिळेना; 1500 पाकिस्तानी हिंदू पाकिस्तानात परतले5. संजय राऊत जेलमध्ये बसून लिहितायत पुस्तक; जाता जाता माध्यमांशी बोलले!6. लाल सिंग चड्ढा फ्लॉप पण आमिर म्हणतो,'अजूनही हरलो नाही', घेतला मोठा निर्णय...7. 17 वर्षाच्या प्रज्ञानंदाने 6 महिन्यांत तिसऱ्यांदा जगज्जेत्या कार्लसनला नमवलं8. चर्चेतील बातमी - Manish Sisodia: मनीष सिसोदियांसारख्या व्यक्तीला भारतरत्न द्यायला हवा - केजरीवाल

बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी क्लिक करा....सकाळच्या पॉडकास्टला.....

1. India-China : चीनकडूनच झाला सीमा कराराचा भंग; एस. जयशंकर
2. नगराध्यक्षांची निवड ही जनतेतून होणार; विधानसभेत विधेयक मंजूर
3. NASA Artemis I mission : अंतराळात पाठवणार ‘यीस्ट’
4. भारतीय नागरिकत्व मिळेना; 1500 पाकिस्तानी हिंदू पाकिस्तानात परतले
5. संजय राऊत जेलमध्ये बसून लिहितायत पुस्तक; जाता जाता माध्यमांशी बोलले!
6. लाल सिंग चड्ढा फ्लॉप पण आमिर म्हणतो,'अजूनही हरलो नाही', घेतला मोठा निर्णय...
7. 17 वर्षाच्या प्रज्ञानंदाने 6 महिन्यांत तिसऱ्यांदा जगज्जेत्या कार्लसनला नमवलं
8. चर्चेतील बातमी - Manish Sisodia: मनीष सिसोदियांसारख्या व्यक्तीला भारतरत्न द्यायला हवा - केजरीवाल