नैनितालचं प्रसिद्ध पर्यटन स्थळ ‘डोरोथीज सीट’ कोसळलं ते पुष्कर जोगनं इंडस्ट्रीला सुनावले खडेबोल

नैनितालचं प्रसिद्ध पर्यटन स्थळ ‘डोरोथीज सीट’ कोसळलं ते पुष्कर जोगनं इंडस्ट्रीला सुनावले खडेबोल

१) युरोप, अमेरिका, ब्रिटनमधील औषधांच्या भारतात नव्यानं होणार नाहीत चाचण्या २) राज्यातील प्रमुख पक्ष विधानसभेसाठी ॲक्शन मोडवर; जनसंपर्क यात्रांना सुरुवात ३) इस्रो नव्या मिशनसाठी सज्ज! स्वातंत्र्यदिनाला लाँच करणार SSLV उपग्रह, काय आहे खासियत? ४) अमेरिका बांगलादेशातील हंगामी सरकारबरोबर काम करण्यास तयार ५) नैनितालचे प्रसिद्ध पर्यटन स्थळ ‘डोरोथीज सीट’ कोसळलं ६) पॅरिस ऑलिम्पिकच्या मैदानी स्पर्धांमध्ये ताकद दाखवण्यासाठी भारतीय खेळाडू सज्ज (ऑडिओ) ७) "मी गेल्यावर कुणी यायचं याची लिस्ट देऊन जाईन", पुष्कर जोगनं इंडस्ट्रीला सुनावले खडेबोल स्क्रीप्ट अँड रिसर्च - अमित उजागरे

१) युरोप, अमेरिका, ब्रिटनमधील औषधांच्या भारतात नव्यानं होणार नाहीत चाचण्या 

२) राज्यातील प्रमुख पक्ष विधानसभेसाठी ॲक्शन मोडवर; जनसंपर्क यात्रांना सुरुवात 

३) इस्रो नव्या मिशनसाठी सज्ज! स्वातंत्र्यदिनाला लाँच करणार SSLV उपग्रह, काय आहे खासियत?

४) अमेरिका बांगलादेशातील हंगामी सरकारबरोबर काम करण्यास तयार 

५) नैनितालचे प्रसिद्ध पर्यटन स्थळ ‘डोरोथीज सीट’ कोसळलं

६) पॅरिस ऑलिम्पिकच्या मैदानी स्पर्धांमध्ये ताकद दाखवण्यासाठी भारतीय खेळाडू सज्ज (ऑडिओ)

७) "मी गेल्यावर कुणी यायचं याची लिस्ट देऊन जाईन", पुष्कर जोगनं इंडस्ट्रीला सुनावले खडेबोल 

 

स्क्रीप्ट अँड रिसर्च - अमित उजागरे