मुलांचं लैंगिक शोषण रोखण्यासाठी गाईडलान्स ते कोलकात्यातील 'ट्राम सेवा' होणार बंद

मुलांचं लैंगिक शोषण रोखण्यासाठी गाईडलान्स ते कोलकात्यातील 'ट्राम सेवा' होणार बंद

१) मुलांचं लैंगिक शोषण रोखण्यासाठी गाईडलान्स; सुप्रीम कोर्टाचे राज्यांना महत्वाचे निर्देश २) 150 वर्षांचा वारसा असलेली कोलकात्याची 'ट्राम सेवा' आता इतिहास जमा होणार ३) राज्यभरातील आरटीओ कर्मचारी बेमुदत संपावर; वाहन नोंदीची कामं रखडली४) पुलवामा हल्ल्यातील आरोपीचा हृदविकाराच्या झटक्यानं मृत्यू५) इस्राईली हल्ल्याच्या भीतीनं दक्षिण लेबनॉनमधील हजारो नागरिक विस्थापित, महामार्गांवर रांगा६) ऋतुराज गायकवाड Vs अजिंक्य रहाणे; श्रेयस, इशान, शार्दूल, पृथ्वी इराणी कपसाठी भिडणार ७) ऑस्करच्या ज्युरीत महिला खरंच गरजेची आहे का? छाया कदम म्हणतात, चित्रपट कळणं.... स्क्रीप्ट अँड रिसर्च - अमित उजागरे

१) मुलांचं लैंगिक शोषण रोखण्यासाठी गाईडलान्स; सुप्रीम कोर्टाचे राज्यांना महत्वाचे निर्देश 
२) 150 वर्षांचा वारसा असलेली कोलकात्याची 'ट्राम सेवा' आता इतिहास जमा होणार 
३) राज्यभरातील आरटीओ कर्मचारी बेमुदत संपावर; वाहन नोंदीची कामं रखडली
४) पुलवामा हल्ल्यातील आरोपीचा हृदविकाराच्या झटक्यानं मृत्यू
५) इस्राईली हल्ल्याच्या भीतीनं दक्षिण लेबनॉनमधील हजारो नागरिक विस्थापित, महामार्गांवर रांगा
६) ऋतुराज गायकवाड Vs अजिंक्य रहाणे; श्रेयस, इशान, शार्दूल, पृथ्वी इराणी कपसाठी भिडणार 
७) ऑस्करच्या ज्युरीत महिला खरंच गरजेची आहे का? छाया कदम म्हणतात, चित्रपट कळणं....

 स्क्रीप्ट अँड रिसर्च - अमित उजागरे