मुंबईवर शेतकऱ्यांचं वादळ ते उद्धव ठाकरेंना पुन्हा धक्का

मुंबईवर शेतकऱ्यांचं वादळ ते उद्धव ठाकरेंना पुन्हा धक्का

बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी क्लिक करा....सकाळच्या पॉडकास्टला...

 १.उद्धव ठाकरेंना मोठा धक्का! भूषण देसाई यांचा शिवसेनेत प्रवेश

२.पुन्हा अवकाळीचा धोका

३.ऑस्करमध्ये भारताची बाजी

४. जुन्या पेन्शन योजनेसाठी १४ मार्च पासून बेमुदत संप

५. भारतीय नौदल समुद्रात चीनला देणार टक्कर

६. 'शितल म्हात्रे व्हिडिओ प्रकरणात उर्फीनं चित्रा वाघ यांना डिवचलं

७. टीम इंडियाने घातली बॉर्डर गावसकर ट्रॉफीला गवसणी!

८. मुंबईकडे पुन्हा येतंय शेतकऱ्यांचं लाल वादळ

रिसर्च अँड स्क्रिप्ट - स्वाती केतकर-पंडित, निलम पवार