मुंबईतील लोकसभा मतदारसंघांची स्थिती काय? ते केंद्राकडून CAA प्रमाणपत्र वाटपाला सुरुवात

मुंबईतील लोकसभा मतदारसंघांची स्थिती काय? ते केंद्राकडून CAA प्रमाणपत्र वाटपाला सुरुवात

१) केंद्राकडून CAA प्रमाणपत्र वाटपाला सुरुवात; किती लोकांना मिळालं? जाणून घ्या
२) मुंबई दक्षिण-मध्य, मुंबई-दक्षिण या लोकसभा मतदारसंघांचा आढावा (ऑडिओ)
३) IPL 2024 : हैदराबाद विरूद्ध गुजरात या संघांमध्ये रंगणार सामना (ऑडिओ)
४) आदित्य L1 अन् चांद्रयानानं घेतली सौर वादळानं पृथ्वीला दिलेल्या धडकेची नोंद 
५) पोलीस भरतीसाठी उमेदवारांना निवडावा लागणार एकच जिल्हा 
६) रिलायन्स इंडस्ट्रीजच्या संचालक ईशा अंबानींचं तरुणींना आवाहन; म्हणाल्या, देशासाठी....
७) सिनेमासाठी सोहानं घरी न सांगता आपला कॉर्पोरेटचा जॉब सोडला; पुढे काय घडलं?

स्क्रीप्ट अँड रिसर्च - अमित उजागरे