१. आमदार अपात्रता प्रकरणी पुढील सुनावणी 21 नोव्हेंबरला
२. ईडीचा अधिकारीच निघाला भ्रष्टाचारी; 15 लाखांची लाच घेतल्याप्रकरणी अटक
३. आयफोन हॅकिंग प्रकरणाचा केंद्राकडून तपास सुरू
४. मराठा कार्यकर्त्यांनीच माझा जीव वाचवला, घर जाळणारे स्थानिक माफिया होते; प्रकाश सोळंके यांचं भाष्य
५. राज्यातील कृषी सेवा केंद्र तीन दिवसांसाठी बंद
६. सनी देओलने सांगितली शाहरुख सलमान न आवडण्याची कारणं
७. ऑलिम्पियन जलतरणपटू वीरधवल खाडेने जाहीर केली निवृत्ती
८. मराठा आंदोलनाविरोधात गुणरत्न सदावर्ते यांची याचिका
स्क्रिप्ट आणि रिसर्च - स्वाती केतकर-पंडित


