१. आमदार अपात्रतेचा मुद्दा पुन्हा सर्वोच्च न्यायालयात! सरन्यायाधीशांनी नार्वेकरांना फटकारलं
२. मोहन भागवतांची डाव्यांवर टीका, चर्चेचं मोहोळ
३. कल्याण-डोंबिवलीमध्ये भाजप आणि शिंदे सेनेत पुन्हा वाद
४.'मित्रा'साठी मुख्यमंत्र्यांची कोट्यावधींची उधळपट्टी, सरकारी तिजोरीतून देणार अडीच कोटी
५. Aditya-L1 बाबत मोठी अपडेट! STEPS उपकरण कार्यान्वित;
६. सई 'मिमी'नंतर 'या' बड्या दिग्दर्शकासोबत करणार चित्रपट!
७. भारताविरुद्ध ODI मालिकेसाठी ऑस्ट्रेलिया टीमची घोषणा, स्मिथ-कमिन्ससह 'या' दिग्गजांचेही कमबॅक
८. आमच्या नेत्यांवर भ्रष्टाचाराची चौकशी लावाच, सुप्रिया सुळेंचा संसदेत हल्लाबोल
स्क्रिप्ट आणि रिसर्च - स्वाती केतकर-पंडित, निलम पवार


