मोदींना मणिपूरची नव्हे स्वत:ची काळजी ते मुंबई गोवा महामार्गावरचेच कंत्राटदार कसे पळून जातात ?

मोदींना मणिपूरची नव्हे स्वत:ची काळजी ते मुंबई गोवा महामार्गावरचेच कंत्राटदार कसे पळून जातात ?

१. मोदींना मणिपूरची नव्हे तर आपल्या 'पुन्हा येण्या'ची काळजी..शरद पवारांचा घणाघात २. कर्नाटक पराभवातून धडा! मध्यप्रदेशसाठी स्वतः अमित शहा उतरणार मैदानात ३. दिल्ली विधेयकानुसार काम करण्याची केजरीवाल सरकारची तयारी ४. आता १०० शहरांत धावणार १० हजार इलेक्ट्रीक बस ५. गदर आणि जेलरची टक्कर ६. पेलेविरुद्ध गोल करणारे भारतीय फुटबॉलपटू हबीब यांचे निधन ७. पाकिस्तानमध्ये पेट्रोल पेटले, 290 रुपये लिटर ८. मुंबई-गोवा महामार्गावरचेच कंत्राटदार कसे पळून जातात? राज ठाकरेंचा खडा सवाल स्क्रिप्ट आणि रिसर्च - स्वाती केतकर-पंडित

१. मोदींना मणिपूरची नव्हे तर आपल्या 'पुन्हा येण्या'ची काळजी..शरद पवारांचा घणाघात

२. कर्नाटक पराभवातून धडा! मध्यप्रदेशसाठी स्वतः अमित शहा उतरणार मैदानात

३. दिल्ली विधेयकानुसार काम करण्याची केजरीवाल सरकारची तयारी 

४. आता १०० शहरांत धावणार १० हजार इलेक्ट्रीक बस

५. गदर आणि जेलरची टक्कर

६. पेलेविरुद्ध गोल करणारे भारतीय फुटबॉलपटू हबीब यांचे निधन

७. पाकिस्तानमध्ये पेट्रोल पेटले, 290 रुपये लिटर

८. मुंबई-गोवा महामार्गावरचेच कंत्राटदार कसे पळून जातात? राज ठाकरेंचा खडा सवाल

स्क्रिप्ट आणि रिसर्च - स्वाती केतकर-पंडित