मोदींचे पदवी प्रमाणपत्र ते संभाजीनगर राडा

मोदींचे पदवी प्रमाणपत्र ते संभाजीनगर राडा

बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी क्लिक करा....सकाळच्या पॉडकास्टला... १मोदींचे पदवी प्रमाणपत्र दाखवण्याची गरज नाही, न्यायालयाची ग्वाही २.शिंदे सरकारच्या दुर्लक्षामुळे महाराष्ट्राच्या हक्काचं पाणी गुजरातच्या वाटेला जाणार का? ३.भारत-चीन सीमावादात अमेरिकेचा भारताला पाठिंबा ४. नवजोत सिंह सिद्धू यांची पटियाला तुरुंगातून उद्या सुटका ५. NASA च्या चंद्रवरील स्वारीचे नेतृत्व भारतीय वंशाच्या व्यक्तीकडे ६. भारतातील पाच घराण्यांमुळं वाढलीए महागाई- विरल आचार्य ७. आयपीएलच्या उद्घाटनाचा रंगारंग सोहळा ८. चर्चेतली बातमी - संभाजी नगर दंगल....जमिनीवरील राडा थांबला पण नेत्यांचा शाब्दिक राडा सुरूच रिसर्च अँड स्क्रिप्ट - स्वाती केतकर-पंडित, निलम पवार, गायत्री तौर

बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी क्लिक करा....सकाळच्या पॉडकास्टला...

१मोदींचे पदवी प्रमाणपत्र दाखवण्याची गरज नाही, न्यायालयाची ग्वाही

२.शिंदे सरकारच्या दुर्लक्षामुळे महाराष्ट्राच्या हक्काचं पाणी गुजरातच्या वाटेला जाणार का?

३.भारत-चीन सीमावादात अमेरिकेचा भारताला पाठिंबा

४. नवजोत सिंह सिद्धू यांची पटियाला तुरुंगातून उद्या सुटका

५. NASA च्या चंद्रवरील स्वारीचे नेतृत्व भारतीय वंशाच्या व्यक्तीकडे

६. भारतातील पाच घराण्यांमुळं वाढलीए महागाई- विरल आचार्य

७. आयपीएलच्या उद्घाटनाचा रंगारंग सोहळा

८. चर्चेतली बातमी - संभाजी नगर दंगल....जमिनीवरील राडा थांबला पण नेत्यांचा शाब्दिक राडा सुरूच

रिसर्च अँड स्क्रिप्ट - स्वाती केतकर-पंडित, निलम पवार, गायत्री तौर