मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल ते राणेंच्या मंत्रीपदाची चर्चा

मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल ते राणेंच्या मंत्रीपदाची चर्चा

बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी क्लिक करा....सकाळच्या पॉडकास्टला...

१. काँग्रेस नेते माझी कबर खोदण्याची स्वप्नं पाहताहेत...पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल

२. अमेरिकेतील सिलिकॉन व्हॅली बँक दिवाळखोरीत

३. येत्या दोन महिन्यात नारायण राणे यांचं मंत्रिपद जाणार, कोकणातल्या नेत्याचा गौप्यस्फोट

४. समलिंगी विवाहाला मान्यता देण्यास केंद्राचा नकार

५. कोरोनाच्या रुग्णसंख्येत पून्हा वाढ

६. माधुरी दीक्षितला मातृशोक!

७. विराट कोहलीचे द्विशतक हुकले!

८. सतीश कौशिक यांच्या मृत्यूचे गूढ वाढले

रिसर्च अँड स्क्रिप्ट - स्वाती केतकर-पंडित, निलम पवार