बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी क्लिक करा.....सकाळच्या पॉडकास्टला.....
----------------------------------------------------------------------------------
1. म्यानमारच्या लोकशाहीवादी नेत्या स्यू की यांना पुन्हा तुरुंगवास; एकूण २६ वर्षांची शिक्षा
2. सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; मोदी सरकारच्या नोटबंदीच्या निर्णयाची होणार चौकशी
3. UIDAI : आधार कार्ड धारकांसाठी महत्त्वाची बातमी; UIDAI ने जारी केली नोटीस
4. अमेरिकी महिलेने भारतीय मेडिकल कॉलेजला दान केली तब्बल 20 कोटींची संपत्ती 5. ऐन दिवाळीत सामान्यांचं गणित बिघडणार; किरकोळ महागाई 7.41 टक्क्यांवर
6. Aamir Khan Advt: 'आमिरनं लाज सोडली'! 'घरजावई' जाहिरातीवरुन नेटकऱ्यांचा भडका
7. Nasser Hussain : टीम इंडिया घाबरट! नासिर हुसैन यांचे वर्ल्डकपपूर्वीच वादग्रस्त विधान
8. चर्चेतली बातमी - कुणावरही दबाव नाही; लटके यांच्या राजीनाम्याच्या मुद्दावर फडणवीसांचं स्पष्टीकरण


