१. 'शपथविधीच्या दिवशी मला कॉल आलेला...', अनिल देशमुखांचा गौप्यस्फोट
२. दिल्लीत प्रशासकीय अधिकाऱ्याच्या नियुक्त्या केजरीवाल सरकारच करणार, कोर्टाचा आदेश
३. शिंदे सरकार महाराष्ट्रातून गुजरातमध्ये गेलेल्या प्रकल्पांची श्वेत पत्रिका काढणार
४. पुण्यात मोदी, पवार एकाच मंचावर येणार!
५. ट्विटर विरुद्ध थ्रेडस् , ट्विटरने ठोकला कॉपीराईटचा दावा
६. शाहरुखच्या जवानचा प्रिव्ह्यू रिलिज
७. लक्ष्य सेनची विजेतेपदाला गवसणी!
८. उत्तर भारतात पावसाचा हाहाकार! गावं बुडाली, संसार उघड्यावर
स्क्रिप्ट आणि रिसर्च - स्वाती केतकर-पंडित, निलम पवार


