मणिपूरविषयी चर्चेला विरोधकच तयार नाहीत ते निधी वाटपात शिंदे गटाला झुकतं माप

मणिपूरविषयी चर्चेला विरोधकच तयार नाहीत ते निधी वाटपात शिंदे गटाला झुकतं माप

१. मणिपूरविषयक चर्चेला विरोधकच तयार नाहीत, अमित शहांचा आरोप २. कातळशिल्प वगळून होईल पण रिफायनरी बारसूतच होणार, सरकारचा अट्टहास कायम ३. नवा काका पुतण्या वाद, कर्जत एमआयडीसीवरुन रोहित पवार आणि अजित पवार ४. आमदारांनाही आता फोन जप्तीची तंबी ५. ज्येष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचं निधन ६. अमेरिकेतले भारतीय तांदूळाला पारखे ७. अश्विन-जडेजा या जोडीने रचला इतिहास! ८. निधी वाटपात अजितपवारांचं शिंदे गटाला झुकतं स्क्रिप्ट आणि रिसर्च - स्वाती केतकर-पंडित

१. मणिपूरविषयक चर्चेला विरोधकच तयार नाहीत, अमित शहांचा आरोप

२. कातळशिल्प वगळून होईल पण रिफायनरी बारसूतच होणार, सरकारचा अट्टहास कायम

३. नवा काका पुतण्या वाद, कर्जत एमआयडीसीवरुन रोहित पवार आणि अजित पवार 

४. आमदारांनाही आता फोन जप्तीची तंबी

५. ज्येष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचं निधन

६. अमेरिकेतले भारतीय तांदूळाला पारखे

७. अश्विन-जडेजा या जोडीने रचला इतिहास!

८. निधी वाटपात अजितपवारांचं शिंदे गटाला झुकतं

स्क्रिप्ट आणि रिसर्च - स्वाती केतकर-पंडित