मणिपूरमध्ये राजीनामानाट्य ते फडणवीसांनी उट्टे काढले.

मणिपूरमध्ये राजीनामानाट्य ते फडणवीसांनी उट्टे काढले.

१. आधी कायद्याचा कच्चा मसुदा तयार होऊदे मग पाहू, समान नागरी कायद्याबाबत राष्ट्रवादी आणि सेनेचा पवित्रा २. फडणवीसांनी उट्टं काढलं! सरकारच्या वर्षपूर्तीच्या जाहिरातीतून खुद्द मुख्यमंत्री शिंदे गायब ३. आजपासून तीन दिवस अतिमुसळधार ४. मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत फेटा बांधणार नाही- पंकजा मुंडें ५. इलेक्ट्रॉनिक वस्तूंवरील GST कमी, मोबाईल-टीव्ही-फ्रीज होणार स्वस्त ६. टोमॅटोच्या वाढत्या दराने सामान्य नागरिकांना फटका ७. एशियन कबड्डी चॅम्पियनशिपमध्ये भारताचा आठव्यांदा विजय ८.मणिपूर अजूनही धगधगते, मुख्यमंत्री बिरेन सिंहांचे राजीनामानाट्य, राहुल गांधींचे मात्र शांतीचे आवाहन स्क्रिप्ट आणि रिसर्च - स्वाती केतकर-पंडित, निलम पवार