ममता यांच्या अडचणीत वाढ ते आव्हाडांच्या अंगरक्षकाची आत्महत्या

ममता यांच्या अडचणीत वाढ ते आव्हाडांच्या अंगरक्षकाची आत्महत्या

बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी क्लिक करा....सकाळच्या पॉडकास्टला... १.कसब्याचे किंगमेकर भाजप खासदार गिरीश बापट यांचे निधन २.ममता बॅनर्जींच्या अडचणी वाढणार! मुंबई हायकोर्टानं फेटाळली याचिका ३.सावरकरांबाबतचे मतभेद दूर झाले, राऊतांचा राहुल गांधींशी संवाद ४. आणखी एक नवीन रिपोर्ट अदानींना दणका. ५.नामिबियातून आणलेल्या 'सिया' चित्तानं दिला चार पिल्लांना जन्म ६. परिणीती चोप्रा आणि खासदार राघव चढ्ढा साखरपुडा करणार की काय? ७. 'आयपीएल'ला दुखापतींचे ग्रहण! ८ .चर्चेतील बातमी जितेंद्र आव्हाडांच्या बॉडीगार्डची आत्महत्या की हत्या रिसर्च अँड स्क्रिप्ट - स्वाती केतकर-पंडित, निलम पवार, गायत्री तौर

बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी क्लिक करा....सकाळच्या पॉडकास्टला...

१.कसब्याचे किंगमेकर भाजप खासदार गिरीश बापट यांचे निधन

२.ममता बॅनर्जींच्या अडचणी वाढणार! मुंबई हायकोर्टानं फेटाळली याचिका

३.सावरकरांबाबतचे मतभेद दूर झाले, राऊतांचा राहुल गांधींशी संवाद

४. आणखी एक नवीन रिपोर्ट अदानींना दणका.

५.नामिबियातून आणलेल्या 'सिया' चित्तानं दिला चार पिल्लांना जन्म

६. परिणीती चोप्रा आणि खासदार राघव चढ्ढा साखरपुडा करणार की काय?

७. 'आयपीएल'ला दुखापतींचे ग्रहण!

८ .चर्चेतील बातमी जितेंद्र आव्हाडांच्या बॉडीगार्डची आत्महत्या की हत्या

रिसर्च अँड स्क्रिप्ट - स्वाती केतकर-पंडित, निलम पवार, गायत्री तौर