बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी क्लिक करा, सकाळच्या पॉडकास्टला.
१. अमित शहांना फोन केला हे सिद्ध झालं तर राजीनामा देईन, ममता कडाडल्या
२.शिंदे सरकारकडून विकासाच्या नावाखाली घोटाळे सुरू ; आदित्य ठाकरेंचा गंभीर आरोप!
३.राज्यात २५ कोविड रुग्णालये कार्यान्वित
४. भारत बनला जगात सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश
५. तापमानात होणार मोठी घट - IMD
६. मुख्यमंत्र्यांना टॅग करत मराठी अभिनेत्रीची खरमरीत पोस्ट
७. सिराजचा BCCI कडे खळबळजनक खुलासा
८. श्रीसदस्यांच्या मृत्यूप्रकरणी विशेष अधिवेशनाची मागणी, विरोधक आक्रमक
स्क्रिप्ट अँड रिसर्च - स्वाती केतकर-पंडित, निलम पवार


